मुलांसााठी ‘बाबा’, म्हणजे फक्त, ‘त्यांचे बाबा’ असतात.

A joyful father hugging his children with a "Best Dad Ever" sign.

लहान मुलाांना मोठे करणाऱ्या गोष्टी.

LMG 003 मुलांसााठी ‘बाबा’, म्हणजे फक्त, ‘त्यांचे बाबा’ असतात.

जगासाठी, कितीही मोठे असले, कामात बीझी असले, तरी ‘बाबा’, लहान मुलाांसाठी, फक्त त्यांचे बाबा’ असतात.

अमेरीके चे राष्ट्रपती, बराक ओबामा यांना, नोबेल शाांतता पुरस्कार, मिळाला होता.

जगातला, तो सर्वात मोठा, सन्मान होता. ते जाण्याची वेळ, येण्याची वेळ, ठरवत होते.

पण त्यांची मुलगी, सारा म्हणाली. “बाबा, तुम्ही जाऊच शकत नाही”. “माझ्या
लाडक्या कुत्र्याचा, वाढदिवस आहे”. साराला तिच्या, कुत्र्याच्या वाढदिवसाला ‘बाबा’ बरोबर, हवे होते.

धाकटी म्हणाली, “आम्हाला शाळेला, सुट्टी आहे. आपण
ट्रिपला जाऊ. मज्जा करू”.

लहान मुलाचां जग, त्यांचं त्यांचं सरळ असतं.

बराक ओबामां नी, नोबेल प्राईज
पण घेतलं. साराच्या कुत्र्याचा, वाढदिवस पण साजरा केला. आणी संपूर्ण कुटुंबाला घेऊन, ट्रिप पण केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top