Index
लेखनसंचित
माझ्या लेखनाचा हा एक छोटासा संग्रह…
आजवर मी बालकांच्या विकासापासून पालकत्व, शिक्षण, आरोग्य, शिक्षकांची भूमिका, डॉक्टरांचे काम, आजी-आजोबांचा सहवास अशा अनेक विषयांवर भरपूर लेख, पुस्तके, गोष्टी आणि इतर लिखाण केले आहे. वेळोवेळी त्यातील काही लेख या संकेतस्थळावर प्रकाशित करत असतो.
माझ्या लेखनाचा उद्देश केवळ माहिती देणे हा नाही. एखाद्या मुलाला समजून घेताना पालकांनी काय करावे, शिक्षकांनी कोणती भूमिका घ्यावी, मुलांशी कसे वागावे, कोणती काळजी घ्यावी आणि एखाद्या अडचणीच्या वेळी योग्य मार्ग कोणता असू शकतो, याचा विचार या लेखनातून व्हावा, हा माझा नेहमीच प्रयत्न असतो.
माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांना आवश्यक ती औषधे आणि उपचार देतानाच, शक्य असेल तेव्हा त्यांच्या परिस्थितीशी संबंधित एखादा लेखही वाचण्यासाठी देतो. कारण औषध उपचार करते; पण योग्य माहिती, समज आणि दैनंदिन वागण्यातले छोटे बदल अनेकदा उपचाराला अधिक अर्थपूर्ण बनवतात.
लहान मुलांसाठी, पालकांसाठी, शिक्षकांसाठी, डॉक्टरांसाठी, आजी-आजोबांसाठी आणि समाजातील प्रत्येकासाठी काही ना काही उपयोगी ठरेल असे लेखन मी केले आहे.
या सर्व लेखनाचा हा अनुक्रमणिका (Index) स्वरूपातील एकत्रित संग्रह आहे. खाली दिलेल्या संबंधित लिंकवर क्लिक करून तुम्ही थेट त्या लेखाच्या किंवा विषयाच्या पानावर जाऊ शकता.
वाचा, विचार करा, आपल्या अनुभवांशी जोडा आणि शक्य असेल ते इतरांपर्यंतही पोहोचवा.कारण बालकांच्या विकासाची जबाबदारी केवळ एका व्यक्तीची नसते; ती आपल्या सगळ्यांची असते.
- My Journey as a Pediatrician – Part 1
- My Journey as a Pediatrician – Part 2
- Weaning in India: Encouraging Self-Feeding and Balanced Nutrition
- मतिमंद आहे हो तुमचं बाळ!
- मुलांमधील भांडणांचे समाधान – भांडण सोडवण्याचे तंत्र
- कोविड-19 लसीवरील वाद: वैज्ञानिक दृष्टिकोन आणि लहान मुलांसाठी लसीकरणाचे महत्त्व
- बा अदब बा मुलाहिजा, होशियार, सम्राट चिकनगुन्या आ रहे है!
- Embracing the Digital Age – A Grandfather’s Dilemma : Part 1
- Embracing the Digital Age – A Grandfather’s Dilemma : Part 2
- School Safety: Are We Leaving Our Children to Fate?
- शालेय सुरक्षा आता रामभरोसे सोडून चालणारच नाही.
- Management of a Crying Baby
- Chess and Childhood: A Path to Intellectual Growth
- Autism and the Role of the Mother (Part 1)
- Autism and the Role of the Mother (Part 2)
- Recognizing Stress in Children – From Newborns to School Age
- Helping Children Cope with Stress – Practical Support Strategies
- मुलांसाठी सुंदर शिकवण: एकीचे बळ (Youtube Video Attached)
- अनावश्यक इंजेक्शन्स: एक गंभीर समस्या
- आजार परवडला की लस? खरं तर लस परवडते!
- दिसामाजी काहीतरी लिहीत जावे, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे
- 21 व्या शतकातील पालकांना बालपणाचे विज्ञान माहित असायलाच हवे
- बाळ छान आहे, आजारी आहे, की सिरियस आहे? ओळखायला शिका
- या बाळाला टी.बी. तर नसेल ना? शंका कधी घ्यावी?
- Poster Set for Parents
- आत्मविश्वासाचा उत्सव: मूकबधिर मुलींचा प्रेरणादायी प्रवास
- Prolonged Expiratory Time in Children – A Sign of Bronchospasm?
- Understanding and Managing Stubbornness in Children
- मूल नाही म्हणून कुढत का बसता, दत्तक घ्या ना
- छान जेवण्याचे विज्ञान.
- बालपणाचे विज्ञान 1
- बालपणाचे विज्ञान 2
- उन्हाळ्याचा ताप आणि शाळेतली मुले
- बाल उष्माघात : गंभीर परिणाम व सोपा उपाय
- गोष्ट आम्हा दोघांची
- The Power of a Pinch: Micronutrients and Child’s Immunity
- Is the Vaccine Safe? लस सुरक्षित आहे का?
- School Progress Card – शाळेच्या प्रगती पुस्तकाचा अर्थ
- मोठी होतात मुलं, तशी आई मोठी व्हावी
- Pediatric one liners – For Doctors
- मी, माझे कुटुंब आणि दुनियादारी
- शालेय जीवनात “छळवादी दांडगाई” – एक गंभीर समस्या
- पाठीवर झोपवा, पोटावर खेळवा! – बालविकासाचा मंत्र
- आजारांसाठी नाही – बाळासाठी डॉक्टर हवेत!
- प्रेरणा ही चांगल्या कामामागची शक्ती
- गृहपाठाचा “फंडा
- समजून घ्या बालविकासाचे टप्पे
- कोंढाणा – शूरवीरांचा डोंगर (गोष्ट सिंहगडाची)
- सम्राट अशोक : युद्धाकडून बुध्दाकडे नेणारा धर्मराज.
- जात ही मनात असते, रक्तात नसते
- विक्रम वेताळ गोष्टीतला आणि खरा राजा विक्रमादित्य
- हर्षवर्धन, ह्युएनत्संग आणि बुद्ध सर्किट पर्यटन.
- माझ्या स्वप्नातले अपंग शिक्षण
- The ‘Only Child’
- भक्त पुंडलिक आणि पंढरपूरचा देव विठोबा
- एकुलता एक अन एकुलती लेक
- वारी निघाली पंढरपूरला, भक्तीच्या सुंदर वाटेला
- मी आणि माझी शाळा
- पसायदानाचा आजच्या काळातील अर्थ
- The Magic of Hand Washing
- बडे बच्चों की बातें
- गोष्ट संत नामदेव महाराजांची
- मासिक पाळी : वाढ, बदल आणि आत्मविश्वास
- पैठणचे संत एकनाथ महाराज
- प्रगती पुस्तकातील लाल रेघांचा दवाखाना
- Caring for Children with Different Needs
- संत तुकाराम म्हणजे भक्ती
- आईबाबांनो, भांडा पण जरा जपून. मुलं शिकताहेत!
- Scabies (खरुज): A Family Skin Infection You Shouldn’t Ignore
- बाळाचा ताप-सर्दी-खोकला आणि आई
- महाराणा प्रताप – स्वाभिमानासाठी झुंजणारा राजा
- Mother, You and Your Child
- बाल कल्याण केंद्राचा ऐतिहासिक टप्पा
- मी शिवाजीराजे भोसले बोलतोय…
- “मेरी झाँसी नहीं दूँगी!”
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
- नरेंद्रनाथ दत्त कसा झाला स्वामी विवेकानंद?
- बाळ गंगाधर टिळक ते लोकमान्य टिळक
- स्वातंत्र्यवीर सावरकर – वीर सावरकर
- २१व्या शतकातील पालकत्व आणि बालविकास : एक महत्त्वपूर्ण दृष्टिकोन
- मोहनदास ते महात्मा गांधी
- Walking Is Biology and Physics, Not a Calendar
- भारत जोडणारे सरदार वल्लभभाई पटेल
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर : विचार, कार्य आणि योगदान
- नेताजी सुभाषचंद्र बोस : धगधगती ज्वाला, अमर विचार
- चाचा नेहरू
- इंदिरा गांधी – खंबीर नेतृत्व
- वेडा बहिरा तानाजी आणि शहाणी बहिरी सुनिता
- योगशास्त्र शिक्षणाची नवी दिशा — बारामतीत बी.ए. (योग) व एम.ए. (योग) अभ्यासक्रम उपलब्ध
- “लहान मूल” ही “मोठ्या माणसा”ची छोटी प्रतिकृती नसते!
- Congenital Hearing Loss: कानाबरोबर शरीरातील इतर संकेतही ओळखा
- भारत एक सोने की चिडिया थी, हम फिर बनायेंगे
- चांगल्या बाल आहाराचे सहा नियम
- भगवान बिरसा मुंडा
- Educational Support from Ashray-Akruti
- Teacher and Student, Forever
- Behaviour Problems: What Are They Telling Us?
- First 1000 Days & Double Burden of Malnutrition
- अयोध्येचे श्री राम मंदिर : श्रद्धा, इतिहास आणि एकतेची गोष्ट
- काश्मीर चे कलम ३७०
- चंद्रयान-३ ची गोष्ट
- Gestational Diabetes & Autism
- गुड बॉय सूर्य आणि बॅड बॉय सूर्य.
- झोपवून पाणी किंवा औषधे का देऊ नयेत?
- अ जीवनसत्व: मुलांच्या निरोगी भविष्यासाठी
- सशक्त आई, सशक्त बालक
- किशोरवयातील स्वच्छता : A Sign of Maturity
- लहानग्या मॉन्टीचे मोठे स्वप्न
- महात्मा गांधींजीनी गूळ सोडला त्याची गोष्ट
- ऑटिझम आणि सेन्सरी ओव्हरलोड
- Understanding Sensory Overload
- Growth in Childhood: More Than Height and Weight
- Development in Childhood: Milestones, Brain Maturation, and the Importance of Early Recognition
- मुलांसााठी ‘बाबा’, म्हणजे फक्त, ‘त्यांचे बाबा’ असतात.
- आजी-आजोबा : बालपण फुलवणारे संवर्धक
- मुलाचं वर्तन की मदतीची हाक?
- डिजिटल जग आणि मूल
- स्वातंत्र्य, आराम की कर्तृत्व?
- पतंगाचा मांजा आणि मैत्रीचा धागा
- बुद्धिबळ – विचार करायला शिकवणारा खेळ
- टीव्हीवरील विध्वंस -भयानक की सुंदर?
- डोंगरातून रस्ता फोडणारे दशरथ मांझी
- पगार दान करणारे कल्याणसुंदरम
- दोन्ही हात नाहीत, तरी नेमबाजीत जगज्जेता
No article found. Try a shorter word.